MSC Bank Bharti : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत पदवी उत्तीर्णसाठी मोठी पदभरती! जाणून घ्या सविस्तर माहिती

MSC Bank Bharti : जे कोणी विद्यार्थी सरकारी बँकेत नोकरीची संधी शोधत आहे. त्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकांमार्फत विविध पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी सुरुवात झालेली आहे. पदवी पास असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची अतिशय उत्तम संधी आहे. जे तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे अशा इच्छुक असणाऱ्या तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची ही अंतिम तारीख 8 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे ज्या तरुणांना सरकारी बँकेत नोकरीची संधी हवी आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कोणती पदे भरली जाणार?

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या 25 जागा.
  • तर प्रशिक्षणार्थी सहयोगीधच्या 50 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी

  1. 50% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. 02 वर्षाचा अनुभव प्रशिक्षणार्थी सहयोगी -50% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी.

अर्ज शुल्क

पद क्र.1: ₹1770/-
पद क्र.2: ₹1180/-

इतका पगार मिळेल

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 30,000/- ते 49,000/-
प्रशिक्षणार्थी सहयोगी – 25,000/- ते 32,000/-

वयाची अट: 31 ऑगस्ट 2024 रोजी, 21 ते 32 वर्ष.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
जाहिरात पाण्यासाठी : येथे क्लिक करा.

Leave a comment