Nabard Bharti: राष्ट्रीय कृषि व ग्रामीण ग्रामीण विकास बँक मध्ये 102 पदाची भरती.

Nabard Bharti राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक मध्ये 102 पदाची भरती.

   नमस्कार मित्रहो, Nabard Bharti नाबार्ड भरती: राष्ट्रीय कृषि व ग्रामीण  विकास बँक मध्ये 102 पदाची भरती निघालेली आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण या भरती साठी आवश्यक असणारी पात्रता व अर्ज करण्याची प्रकिया तसेच महत्वाच्या तारखा या बद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. 

Nabard Bharti नाबार्ड भरती

Nabard Bharti नाबार्ड भरती

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   पदाचे नाव : 1)  असिस्टंट मॅनेजर (RDBS) जागा -100  2 ) असिस्टंट मॅनेजर  (राजभाषा) जागा – 02 

  शौक्षणिक पात्रता :

   पद क्रमांक 01 -60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA    [SC/ST/PWBD: 55% गुण]

   पद क्रमांक 02 – 60% गुणांसह इंग्रजी विषयासोबत  हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा  समतुल्य  [SC/ST/PWBD: 55% गुण]

   वयाची अट : 21 ते 30 वर्ष 

   शुल्क (फिस) : सर्वसाधारण/ ओबीसी  850 रुपये, एससी एसटी 150 रुपये 

   अर्ज करण्याची शेवट तारीख : 15 ऑगस्ट 2024 

    ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक –  https://ibpsonline.ibps.in/nabardjul24/

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.nabard.org/

 

 

Leave a comment