old sim news: सरकारचा नवीन नियम जुने सिम कार्ड होणार बंद.!

old sim news : सरकार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध नियम अमलात आणत आहे. या नियमाच्या अनुषंगाने नागरिकांना अधिक सुरक्षा प्रधान करता यावी अशी उपक्रम राबवले जातात. आता शासनाकडून जुन्या सिम कार्ड धारकांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. भारत सरकारच्या नवीन नियमावलीनुसार जुने सिम कार्ड बदलण्याबाबत सरकार विचार करत आहे. देशातील सर्वात मोठ्या सायबर सिक्युरिटी एजन्सीला तपासा दरम्यान या सिम कार्ड मधील काही चिप्स. ह्या चीन या देशांमधून आल्याची माहिती आढळून आल्यामुळे हा नवीन निर्णय सरकार घेणार आहे.

old sim news

देशातील नॅशनल प्रायव्हस सेक्युरिटी कोऑर्डिनेटर आणि गृहमंत्रालयाने केल्या तपासात राष्ट्रीय सुरक्षा बाबत अधिक चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. यानुसार सुरक्षेचा हेतू जागृत ठेवण्यासाठी जुने सिम कार्ड बदलण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

समोर आलेल्या माहितीनुसार नॅशनल सायबर सेक्युरिटी कॉर्डिनेटरने देशातील एअरटेल जिओ वोडाफोन आयडिया यासारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने जुने सिम कार्ड बदलण्याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीने हा निर्णय old sim news

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सरकार अनेक निर्णय घेत आहे. या आधी सरकारकडून हुआवेई व zte यासारख्या चीन उत्पादक निर्मात्यावर बंदी घातलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी निकम उपकरणे भारतात विक्री किंवा वापरत्यापूर्वी त्याची आवश्यक चाचणी आणि प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. असा नियम तयार करण्यात आलेला आहे. या नियमानुसार दूरसंचार उपकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांनी ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

टेलिकॉम कंपन्या चिप्स खरेदी कोठून करतात.

old sim news देशातील टेलिकॉम कंपन्या ह्या शक्यतो विश्वास असणाऱ्या आणि प्रमाणित असणाऱ्या कंपन्याकडूनच सिम कार्ड खरेदीचे काम पूर्ण करतात. या कंपन्याकडून हेतनाम आणि तैवान यासारख्या मान्यता प्राप्त ठिकाणाहून सिम कार्ड चीप्स खरेदी केले जातात. त्यानंतर हे सर्व सीम देशांमध्ये एकत्र केले जातात. याचीच ला पॅक करताना त्यावर सिरीयल नंबर लावला जातो. सिरीयल नंबरची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे सिम कार्ड टेलिकॉम कंपन्यांना वितरित केले जातात.

टेलिकॉम कंपन्यांनी चिप्स खरेदी करण्यासाठी जरी विश्वासू आणि मान्यता प्राप्त कंपनीकडून खरेदी केले असले. तरी याच मान्यता प्राप्त कंपन्यांनी टेलिकॉम कंपन्यांची फसवणूक केल्याचे रिपोर्टमध्ये सादर करण्यात आले आहे. या तपासा दरम्यान काही चिप्स चीन मधून आल्याचे समोर आले आहे.

कोणते सिम बदलणार

देशातील दूरसंचार विभागाने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार या चिनी चिप्स 2021 पूर्वी खरेदी केल्यास सिम कार्ड मध्ये उपलब्ध असल्याचा सांगण्यात आला आहे. यानुसार सिम कार्ड कंपन्यांना 2021 या काळात खरेदी केलेल्या सिम कार्डवर याचा परिणाम होणार आहे. देशातील दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना अशा सूचना दिल्यानंतर या कंपन्यांना 2021 पूर्वी वितरित केलेले सिम ग्राहकांना बदलून द्यावे लागू शकतात.

घरकुलाच्या अनुदानात झाली वाढ!

सिम बंद होणार की बदलणार

old sim news टेलिकॉम कंपनी ग्राहकांचा विचार करता ग्राहकांचे सिम बंद करणार नाहीत. ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड नवीन चिप्स मध्ये त्याच नंबरचे उपलब्ध करून दिले जाईल. ग्राहकांच्या आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा टेलीकॉम कंपनीचा महत्वपूर्ण निर्णय असेल. याबाबत दूरसंचार विभागाने फक्त बैठक घेऊन चर्चा मध्ये विषय घेतला आहे.

अद्याप पर्यंत याबद्दल कार्यवाही कशी राबवली जाणार याची अधिकृत माहिती टेलीकॉम कंपन्यांना देखील देण्यात आलेली नाही. परंतु टेलिकॉम कंपन्यांच्या म्हणणनुसार फक्त सिम चिप्स मध्ये हा प्रकार घडला असून; फक्त सिमची चीप्स बदलणे आवश्यक आहे. ग्राहकांना त्यांचा मोबाईल नंबर बदलण्याची आवश्यकता लागणार नाही. old sim news

Leave a comment