maharashtra cabinet list महायुतीचे मंत्री ठरले! मंत्रिपदासाठी कोणा कोणाला मिळणार संधी; भाजप ,शिवसेना ,राष्ट्रवादी, पहा संपूर्ण यादी.
maharashtra cabinet list महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकूण 39 मंत्री शपथ घेणार आहेत. आज मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या महायुतीच्या आमदारांची नावे समोर आलेली आहे. maharashtra cabinet list भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित 20 मंत्रिपदे आली आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदे यांच्या सहित 12 …