msp center state सोयाबीन,मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू
msp center state : केंद्र शासनाच्या माध्यमातून 2024-25 सोयाबीन , मुग आणि उडीद या पिकांना हमीभावाने खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. काही दिवसांमध्ये या तीन पिकांची हमीभावाने खरेदी केले जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना नाव नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकार सोयाबीन, मुग आणि उडीद या पिकाची हमीभावाने खरेदी करणार आहे. ही खरेदी राज्यामध्ये …