Pik vima rule: आता या शेतकऱ्यांचा मिळणार नाही पिक विमा; पिक विमा योजनेत नवीन बदल
Pik vima rule : दिवसेंदिवस निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. या बदलामुळे भर उन्हाळ्यात पाऊस पडल्याचे आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे आपण पाहिले आहे. बऱ्याच वेळा खरीप हंगामामध्ये देखील अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अवकाळी पाऊस, पूर , गारपीट, अतिवृष्टी, ढगफुटी या व अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर … Read more