Mini Tractor Anudan yojna :मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी 90 टक्के अनुदान! अर्ज करण्यास सुरुवात, ही आहे अंतिम तारीख….

Mini Tractor Anudan yojna

Mini Tractor Anudan yojna : मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ हा अनुसूचित जाती व नव बौद्ध समाजातील जे घटक असतील अशा घटकातील बचत गटांना अनुदानावर या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच, मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Anudan yojna) आणि त्याची उपसाधने पण दिली जातात . या योजनेच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर लभा …

Read more

Farmer ID :ऍग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन!

Farmer ID

Farmer ID : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने आणि परिणाम कारकरीत्या लाभ घेणे, शेतकऱ्यांना देणे अत्यंत सोप्या पद्धतीने व्हावे, यासाठी केंद्र शासनामार्फत ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी भुसावळ तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी भुसावळ तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी,ग्रामपंचायत …

Read more

Soyabean Rate :सोयाबीन ,कापूस आणि कांदा काय आहे बाजार भाव, जाणून घ्या सविस्तर

Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन ,कापूस आणि कांदा काय आहे बाजार भाव, जाणून घ्या सविस्तरभारतीय कृषी बाजारपेठेत दररोज वेगवेगळ्या बदल दिसून येतो, ज्याचे थेट परिणाम शेतकरी आणि व्यापारी व ग्राहकांवर होत असतात. सोयाबीन, कापूस, कांदा, कारली आणि लाल मिरची यांसारखी महत्त्वाची पिके बाजारातील घडामोडींचे संकेत देतात. मागणी-पुरवठ्याच्या चढ-उतारांपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रभावापर्यंत अनेक घटक या दरांवर …

Read more

Marriage biodata marathi word format लग्न बायोडाटा वर्ड फॉरमॅट.

Marriage biodata marathi word format

Marriage biodata marathi word format लग्न बायोडाटा फॉरमॅट वर्ड मध्ये डाउनलोड करा. मराठी बायोडाटा फॉरमॅट pdf वर्ड मध्ये फॉरमॅट देण्यात आला आहे तो आपण डाउनलोड करून त्यात माहिती भरू शकता. अगदी सोप्या शब्दात आपण आपला बायोडाटा तयार करता येतो. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे, आणि यासाठी आपला बायोडाटा म्हणजेच ‘लग्न बायोडाटा’ …

Read more

RTE Admission:आरटीई अर्ज प्रक्रियेला सुरुवात!आतापर्यंत किती अर्ज दाखल ? तुम्ही केला का अर्ज?

RTE Admission

RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई – Right to Education) सन 2025 – 26 च्या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. ही सुरवात 14 जानेवारी पासून झाली आहे. पालक आपल्या पाल्याचे प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज करत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी आहे, त्यामुळे ज्या पालकांनी अद्याप अर्ज केले …

Read more

Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा…..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनाचे मोठे फायदे समोर आले आहेत. लडकी बहीण योजना ही राबविण्यात आल्यापासून ते आतापर्यंत खूप चर्चेचा विषय ठरलेली आहे . या योजनेतर्गत ज्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार …

Read more

Crop Insurance yojana :1 रुपयात पिक विमा योजना बंद होणार का? योजनेत गैरप्रकार; काय म्हणाले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे?

Crop Insurance yojana

Crop Insurance yojana : सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांचे नाव कमी होतात की नाही ,लगेच पिक विमा योजनेवरून चांगला वाद पेटला आहे. यावर काय म्हणाले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे? ते पाहूया. महाराष्ट सरकार ची सध्या राज्यात 1 रुपयात पिक विमा योजना ही अत्यंत संकटात जमा झाली आहे. तसेच ,राज्यात लाडकी बहीण योजना, …

Read more

pm kisan19 installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 92.50 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या सन्मान निधी आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता,तारीख फिक्स

pm kisan19 installment

pm kisan19 installment 25 जानेवारी 2025 नंतर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेतून शेतकऱ्यांना हप्ता मिळवण्याची प्रक्रिया सुरू होईल. यासोबतच, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पात्रतेच्या यादीत 19 जानेवारीपर्यंत माहिती मागविण्यात आली आहे, जेणेकरून योग्य लाभार्थ्यांना हा हप्ता वेळेत वितरित केला जाऊ शकतो, असे …

Read more