weather update January ; राज्यात परत अवकळी पावसाचे संकट: पहा कोठे कधी पडणार पाऊस.
weather update January महाराष्ट्रातील सध्याच्या हवामान बदलांनुसार, पुढील काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि ठराविक जिल्ह्यांमध्ये किरकोळ पाऊस पडू शकतो. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातिल बदलत्या हवामान आणि अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हवामान खात्याने माहिती दिल्यास शेतकऱ्यांच्या पिकाची थोड्या प्रमाणात का होईना नुकसान कमी करता येते, …