पीक विमा रक्कम वाटप करण्यास मंजूरी ; पहा संपूर्ण माहिती : Pik Vima Vatap 2024

Pik Vima Vatap 2024 महाराष्ट्र मधील सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसाच्या प्रलंबित असलेल्या पिक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते यामुळे पीक विमा रकमेची मागणी केली होती.

Pik Vima Vatap 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.

राज्य सरकारने या वरती लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे विलंबित पीक विमा रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नुकसानग्रस्त भागांमध्ये पीक विम्याची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात देखील आली आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 4000.

Pik Vima Vatap 2024 वाटप करण्यास सरकार द्वारे मंजुरी :

हे पण वाचा:
Crop Insurance List Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

सरकारने 33% नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यापूर्वीच 25% अग्रीम रक्कम दिली होती आता या सर्व उर्वरित 75% पीक विमा रक्कम वाटप करण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यासाठी पिक विमा कंपनीकडे योग्य रक्कम जमा करण्याची कार्यवाही सरकारने सुरू केलेली आहे.

Pik Vima Vatap 2024 महाराष्ट्र मधील नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली औरंगाबाद उस्मानाबाद नांदेड लातूर अशा 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणास प्राधान्य देण्यात आले आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि नुकसान झाले आहे.

हे पण वाचा:
Crop Insurance List Maharashtra : Crop Insurance List Maharashtra: पीक विमा परतावा यादी जाहीर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी जमा..!

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू झाले होते रब्बी पिकांसाठी पिक विमा रक्कम वितरित होतील प्रत्येक जिल्ह्यासाठी विविध रक्कम विमा कंपन्यांकडे जमा करण्यात आली आहे सरकारने याबद्दल आवश्यक तो जीआर देखील काढलेला आहे.

हे पण वाचा:
Pik Vima Pik Vima: पीक विमा मंजूर, पण खात्यात पैसे आले नाहीत; शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा होणार जमा :

Pik Vima Vatap 2024 खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नष्ट झाली आहे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते अशावेळी पिक विमा रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

हे पण वाचा:
Crop Insurance Crop Insurance : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याचे 3,900 कोटी रुपये जमा; तुम्हाला मिळणार का? लगेच तपासा

शेतकऱ्यांनी योग्य ते कागदपत्र सादर करून पीक विमा रक्कम साठी अर्ज करावेत जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयांमधून मार्गदर्शन घेऊन पिक विमा रकमेची प्रक्रिया सुरू होईल. जाते प्रमाणपत्र पिक विमा योजनेच्या व्यापक अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना मोठी मदत आता होणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल नव्याने पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना या निधीचा उपयोग होईल. Pik Vima Vatap 2024

हे पण वाचा:
pik vima watap शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यात. pik vima watap

Leave a comment