PM Awas Yojana Nidhi Vatap 2024 ग्रामीण भागामधील लोकांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे ही योजना २०१५ पासून लागू करण्यात आली असून आत्तापर्यंत अनेक नागरिक या योजनेच्या माध्यमातून अर्ज भरून आर्थिक मदत मिळवत आहेत.
आज आपण आपले या लेखांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी महाराष्ट्राच्या लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पाहू शकतात, संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आपला शेवटपर्यंत वाटणे आवश्यक आहे.
PM Awas Yojana Nidhi Vatap 2024 यादी महाराष्ट्र :
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांमधील घरी कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती या अंतर्गत लाभार्थ्यांना घराच्या बांधकामासाठी काही आर्थिक मदत दिली जाते ही योजना प्रत्येक राज्यात जोरात राबवली जात असून यापैकी एक राज्य महाराष्ट्र आहे.
PM Awas Yojana Nidhi Vatap 2024 महाराष्ट्र राज्यामधील सर्व जिल्ह्यातील नागरिक या योजनेच्या माध्यमातून अर्ज करून या योजनेचा लाभ घेत आहे त्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी अर्ज केले आहेत ते ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पोर्टलवर जाऊन त्यांचे नाव पाहू शकतात.
हे वाचा : पीएम आवास योजना महत्वाच्या 10 अटी
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी महाराष्ट्र लाभार्थी पात्रता :
- अर्जदाराच्या नावावरती कोणतेही कायमस्वरूपी घर असू नये
- अर्जदाराच्या कुटुंबांमधील कोणत्याही सदस्याकडे सदनिका किंवा कायमस्वरूपी करण्यासाठी
- घरातील प्रमुख स्त्री असावी किंवा घरामध्ये फक्त पुरुष सदस्य असावेत
- अर्जदाराचे वय 70 वर्षापेक्षा जास्त नसावे
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाख ते अठरा लाख दरम्यान असावे
PM Awas Yojana Nidhi Vatap 2024 ग्रामीण यादी कशी पहावी ?
- PM Awas Yojana Nidhi Vatap 2024 सर्वप्रथम ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पोर्टल वरती जा तुम्ही तुमचा मोबाईल फोन किंवा संगणक वापरून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र यादी मध्ये तुमचे नाव पाहू शकता
- वेब पोर्टलवर गेल्यानंतर तुम्ही भौतिक प्रगती अहवालाच्या विभागांमध्ये उच्चस्तरीय भौतिक प्रगती अहवालाचा पर्याय पाहू शकता या पर्यायावर क्लिक करा
- आता तपशील विभागांमध्ये आवश्यक असलेले सर्व माहिती भरावी लागेल तसे की राज्य, तालुका आणि ग्रामपंचायतीचे नाव इत्यादी
- ही सर्व काळजीपूर्वक भरा आणि त्यानंतर सबमिट पर्यायवर क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी मध्ये नाव कसे शोधावे ?
- सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जा
- आता पोर्टलमध्ये मेनू विभागात जा आणि स्टेप होल्डर्स या पर्यायावर क्लिक करा
- नंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्यासमोर ऍडव्हान्स सर्च हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा
- आता तुम्हाला जिल्ह्याचे नाव, तालुका नाव आणि ग्रामपंचायत इत्यादी तपशील भरा
- नंतर योजना बॉक्समध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण निवडा
- यानंतर तुम्हाला ज्या वर्षासाठी लाभार्थी यादी मिळवायचे आहे
- नंतर नाव शोधा पर्याय वर क्लिक करा आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या नावाऐवजी बीपीएल क्रमांक टाकून शोधू शकता
- अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना यादीमध्ये स्वतःचे नाव शोधू शकता PM Awas Yojana Nidhi Vatap 2024