Ration Card KYC last date: आत्ताच करा हे काम… अन्यथा तुमचे रेशन कार्ड होणार बंद…?

Ration Card KYC last date : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची सूचना आहे. ज्या नागरिका इ-केवायसी पूर्ण केलेली नाही अशा नागरिकांनी आजच पूर्ण करून घ्यावी कारण की,रेशन कार्ड केवायसी ची अंतिम मुदत 30 एप्रिल 2025 ही आहे.त्यामुळे नागरिकांनी ई- केवायसी करणे खूप महत्त्वाचे असून,आधार कार्ड जोडून नावाची पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया खूप गरजेची आहे.तुमचे आधार कार्ड नावाची पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया खूप गरजेची आहे .जर तुम्ही अद्याप केवायसी केली नसेल तर उद्यापासून तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते म्हणजेच तुम्हाला रेशन मिळणार नाही .Ration Card KYC last date

Ration Card KYC last date

इ- केवायसी प्रक्रिया कशासाठी असते?

ई- केवायसी प्रक्रिया ही तुमचा आधार कार्ड आणि तुमचे रेशन कार्ड जोडून तुमचं नाव अधिकृतपणे पडताळणी करत असते .हे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्वस्त धान्य मिळवण्यास कसल्याही प्रकारची अडचणी निर्माण होत नाही व रेशन कार्ड वरील सर्व सवलती लाभ तुम्हाला दिला जातो .Ration Card KYC last date

हे वाचा : रेशन आता घरबसल्या करता येणार केवायसी : अशी करा केवायसी आपल्या मोबईल वरुन.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

केवायसी प्रक्रिया कशी करावी?

जर तुम्ही अजून केवायसी केली नसेल तर आज, लगेच आत्ताच तुमच्या जवळील रेशन कार्ड दुकानावर जाऊन करून घ्या किंवा Mera KYC app वापर करून करू शकतात नाहीतर तुमच्या जवळील सीएससी सेंटरवर जाऊन पण ही प्रक्रिया पूर्ण करता येते .या तीन पर्याय पैकी कोणताही एक पर्याय वापरून तुम्ही तुमची रेशन कार्ड केवायसी करू शकतात .Ration Card KYC last date

आजच करा ई-केवायसी

जर तुम्ही आतापर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर आज पूर्ण करून घ्या कारण की, आज 30 एप्रिल आहे .आणि उद्यापासून तुम्हाला केवायसी प्रक्रिया करता येणार नाही कारण की,केवायसी करण्याची अंतिम तारीख ही 30 एप्रिल आहे.त्यामुळे आलेली संधी लावू नका जर तुम्ही केवायसी प्रक्रिया केली नसेल तर लगेच करा आज हा शेवटचा दिवस आहे .Ration Card KYC last date

Leave a comment

Close VISIT MN CORNERS