भारतात तांदळाच्या किमतीत वाढ; आंतरराष्ट्रीय बाजारात देशातील तांदळाला मागणी वाढली rice rate update

rice rate update भारताने तांदूळ निर्यातीवर निर्बंधन कमी केल्याने जागतिक बाजारात भारताच्या तांदळाला मागणी वाढली आहे. भारताच्या या निर्यातीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव 15 टक्क्यांनी कमी झाले. पण मात्र भारतामध्ये तांदळाचे भाव 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहे.


जागतिक तांदूळ निर्यातीत 45 टक्केपर्यंत भारताचा वाट आहे. भारतातून प्रामुख्याने इराण, सौदी अरेबिया, चीन, बेनीन आणि युएई या देशांना निर्यात होते. पण मात्र भारताची 6.5 टक्क्यांनी तांदूळ निर्यात कमी झालेली होती. या मागचे कारण म्हणजे भारत सरकारने बिगर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली होती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इतर वाण्यांच्या तांदूळ निर्यातीवर बंधने घातली होती. अर्ध उकडलेल्या तांदूळ निर्यातीवर 20% शुल्क लावले होते आणि बासमती तांदूळ निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लावले होते यामुळे जागतिक बाजारात तांदळाचा भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. गेल्या 15 वर्षातल भाव उचकी पातळीवर होते.
केंद्र सरकारने स्टॉक मध्ये तांदळाची उपलब्धता आणि बंपर उत्पादन हे सर्व लक्षात घेऊन तांदूळ निर्यातीवर बंधने काढली आणि 28 सप्टेंबर रोजी सरकारने बिगर बस मध्ये तांदूळ निर्यात खुली केली. ज्यामुळे अर्धा उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क दहा टक्के पर्यंत कमी केले. तसेच बसमध्ये तांदळाचे किमान निर्यात मूल्यही काढण्यात आले होते.

हे वाचा : लाडक्या बहिणींना मोफत मोबाइल


rice rate update ज्यावेळेस भारताने तांदूळ निर्यातीवर बंधने कमी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातल्या तांदुळाला खूप मागणी वाढली. मग नंतर भारतातून निर्यात सुरू झाल्यानंतर देशातही भाव वाढले.महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदुळाचे भाव कमी झाले आहेत . कारण भारताने निर्यात सुरू केल्यानंतर थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तानने तांदूळ निर्यातीचे भाव कमी करण्यात आले होते .

rice rate update तांदूळ भावामध्ये वाढ

भारतात सुवर्ण तांदळाची किंमत 35 रुपये प्रति किलो पासून वाढून 41 रुपये किलो पर्यंत वाढले आहे .तर बिगर बासमती सर्वच तांदळाचे भाव किमान दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत नवीन पीक बाजारात येईपर्यंत हे भाव कायम राहण्याची शक्यता आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात तांदुळाला खूप मागणी आहे



Leave a comment