RTE Admission Result 2024-25 मोठी अपडेट

RTE Admission Result 2024-25 मोठी अपडेट

RTE Admission Result 2024-25 मोठी अपडेट

नमस्कार मराठी तंत्रज्ञान माहिती या वेबसाईटवर RTE Admission Result 2024 मोठे अपडेट पाहणार आहोत. असे बरेच पालक आहेत की आपल्या मुलांच्या रिझल्ट ची वाट पाहत आहे. पण अजून रिझल्ट आलेला नाही असे बरेसे पालक आहेत की त्यांनी आपल्या मुलांचे ऍडमिशन केलेले नाही ते या आरटीई रिझल्ट ची वाट पाहत आहे . त्या पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांची नुकसान करू नका आपल्या मुलांचे वर्ष वाया घालू नका आरटीई नाद सोडून द्या .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

     11 जुलै या दिवशी मा . उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरटीई 2024 या रिझल्टची सुनावणी केलेली होती. पण आपण या पोर्टल वर जाऊन पाहिले तर काही अपडेट आलेली नाही. या अगोदरही दोन वेळेस मा. उच्च न्यायालय च्या आदेशानुसार आरटीई रिझल्ट ची सुनावणी पण त्यावेळेस पण झाली हे मॅटर आता कोर्टापर्यंत गेलेली आहे .

RTE Admission Result 2024-25

rte Admission 2024-25 update

RTE Admission Result 2024-25 मोठी अपडेट rte Admission 2024-25 update 

त्यामुळे सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांचे नुकसान करून घेऊ नका . या आरटीई नाद सोडून द्या आणि आपल्या मुलांच्या ऍडमिशन करून एक महिना झाला अजून काही सुनावणी आलेली नाही आणि अजून एक महिना तरी येण्याची शक्यता नाही. अगोदरही मा. उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका (एल) क्र.14887/2024 नुसार आरटीई 25 टक्के प्रवेश प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने सन 2024 -25 या वर्षाच्या आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियाबाबत मा. न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आरटीई 25 टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची कृपयासंबंधितांनी नोंद घ्यावी . परंतु आरटीई च्या पोर्टलवरही निकाल जाहीर केला जात नाही आणि कोर्टातूनही आरटीई चा निकाल जाहीर केला जात नाही आणि जी याचिके वरची सुनावणी ही क्लिअर होत नाही .

  •    त्यामुळे तुमच्या पालकांनी आपल्या मुलांचे ऍडमिशन केलेले नाही. त्यांनी आपल्या मुलांचे ऍडमिशन करून घ्यावे अशी विनंती.
  • अधिक माहितीसाठी तुम्ही मुंबई हायकोर्टाच्या पोटावर जाऊन ज्या आत्तापर्यंतच्या याचिका आहेत.1965 पासुन ते 2024 पर्यंतच्या कोर्टाच्या सर्व सुनावणी या पोर्टलवर दिलेले आहेत.
  • तर तुम्ही मुंबई हायकोर्टाच्या पोर्टलवर जाऊन याचिका  जो नंबर दिलाय तो नंबर 14887/2024 टाईप करून आरटीई रिझल्टची माहिती घेऊ शकतात.

याचिका संकेतस्थळ व अधिक महितीसाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “RTE Admission Result 2024-25 मोठी अपडेट”

Leave a comment