Sarakar Nirnay : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे .केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे .तब्बल 2314 फोटो रुपयाच्या दीदीला मंजुरी दिली आहे. हा निधी कृषी उत्रती योजना (केवाय) आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय)अंतर्गत विविध योजनांसाठी राबविण्यात येणार आहे .
दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 407 कोटी रुपयांचा वाढीव निधी मिळालेला आहे .ज्यामुळे राज्यातील कृषी विकास, उत्पादन आणि शाश्वत कृषी यांत्रिकीकर यासाठी आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील .

कोणत्या घटकासाठी किती निधी मंजूर?
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजना सुरू आहेत.या योजनांमध्ये केंद्र सरकारचा 60 टक्के वाटा आणि राज्य सरकारचा 40 टक्के वाटा आहे.
- तसेच कृषी उत्रती योजनेअंतर्गत कृषी विकासासाठी 82.57 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे .
- तर,राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण मिशन साठी 319.67 कोटी रुपये .
- एकात्मिक फलोत्पादन विकास मिशन साठी 136.67 कोटी रुपये,
- आणि उच्च दर्जाचे बियाणे योजनेसाठी अर्ज 38.43 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत .Sarakar Nirnay
हे वाचा : शेतकऱ्यांना पीएम किसान चा 20 वा हप्ता कधी मिळणार? माहिती आली समोर … तर पाहा तारीख, आणि स्टेटस
पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 508.33 कोटी
पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सविस्तर प्रकल्प विकास अहवालासाठी 508.33 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे, यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांना अधिकती मिळणार आहे .
- यामध्ये कृषी यांत्रिकीकरणासाठी 204.15 कोटी रुपये .
- तर, पाणलोट विकासासाठी 28.22 कोटी रुपये .
- आणि कृषी वनिक योजनेसाठी 13.90 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे .
- अधिक उत्पादन योजनेसाठी 596.58 कोटी रुपये .
- परंपरागत कृषी विकास योजनेसाठी 58.82 कोटी रुपये .
- मृदा आरोग्य आणि संवर्धनासाठी 59.10 कोटी रुपये .
- असे मिळून एकूण 1469.10 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी मिळाली आहे .मागील वर्षापेक्षा तुलनेत हा निधी 216.85 कोटी रुपयांनी वाढीव निधी मिळाला आहे .
या वर्षाच्या आर्थिक वर्षासाठी 2300 कोटी रुपयांच्या कार्यक्रमात मंजुरी मिळाली आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 407 कोटी रुपयांचा वाढीव निधी मिळाला आहे असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले .Sarakar Nirnay