Irrigation Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिंचनासाठी 4 लाखांपर्यंत अनुदान; ‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी लगेच अर्ज करा
Irrigation Scheme : राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. शेतीमध्ये सिंचन सुविधा वाढवण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना 4 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. या अनुदानाचा वापर नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरुस्त करणे, वीज जोडणी, पंप संच, सोलर …