ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ ; पहा संपूर्ण माहिती : Gram Rojgar Sevak Mandhan Vadh 2024
Gram Rojgar Sevak Mandhan Vadh 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीमध्ये कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांच्या मानधना बद्दल देखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयामुळे कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांना याचा मोठा लाभ होणार आहे. आज … Read more