Asmita Loan :आता महिलांना मिळणार कमी दरात विना गॅरंटीचं लोन; SBI ने आणलं नारी शक्ति कार्ड
Asmita Loan : महिला उद्योजकांना आर्थिक मदतीसाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतातील मोठ्या बँकांनी आंतरराष्ट्रीय (Women ‘s Day 2025) महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर व्याजदराने विनाकारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत. भारतीय स्टेट बँक (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) यांनी कमी व्याजदरात आणि सुलभ प्रक्रियेत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला … Read more