Shet Rasta News: पाणंद शेतरस्ता मोजणी फी रद्द…!
Shet Rasta News : पाणंद व शेत रस्ता मोजणी फि रद्द करण्यात आली आहे आता ही मोजणी मोफत केली जाणार आहे . अनेक ठिकाणी शेत रस्त्यावरून वादविवाद होतच राहत असतात .विशेषता: पावसाळा तोंडावर आला की हे वाद खूप जास्त प्रमाणांत वाढतात .मग मात्र अशावेळी क्षेत्र रस्ता मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख ‘विभागाकडे मोजणी फी भरून रस्ता …