अबब ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख महिला अपात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासणीत धक्कादायक वास्तव उघड झाले असून, तब्बल 26.34 लाख लाभार्थी असे आढळले आहेत, जे या योजनेसाठी पात्र नसतानाही लाभ घेत होते! ही माहिती राज्याच्या महिला …