महाराष्ट्र घरकुल योजना – राज्यात 10 लाख घरांना मंजूरी: असा करा अर्ज !
महाराष्ट्र घरकुल योजना : राज्यातील प्रत्येक नागरिकांना पक्के व हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी नवीन नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे. घरकुल योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय असणाऱ्या कुटुंबांना स्वतःचे घर मिळणार आहे. राज्यातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने 20 लाख घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. या उद्दिष्ट नुसारच पहिल्या …