Bandhkam kamgar pension: बांधकाम कामगारांना दिले जाणार पेन्शन; कोणत्या कामगारांना मिळणार लाभ!
Bandhkam kamgar pension : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने राज्यांमध्ये महाराष्ट्र व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ सुरू केले. नोंदणी करत असणाऱ्या बांधकाम कामगारांना आता सरकारकडून खास गिफ्ट देण्यात आलेले आहे. सरकारने केलेल्या गोष्टीनुसार आता राज्यातील इमारत व बांधकाम कामगारांना पेन्शन दिली जाणार आहे. असा महतपूर्ण निर्णय याची घोषणा राज्याचे श्रम … Read more