बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म login आणि registration
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्र सरकार ने बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या सवलती देणार आहे. या योजनेच्या माध्यामातून बांधकाम कामगार करणाऱ्या कामगाराला 2000 ते 5000 रुपये पर्यन्त आर्थिक मदत दिली जात आहे. तसेच बांधकाम कामगार योजनेमध्ये सहभागी झालेल्या कामगारांना विविध …