वयोश्री योजनेअंतर्गत नागरिकांना रक्कम जमा होण्यास सुरवात ; पहा कोणाला मिळणार लाभ : CM Vayoshri Yojana Labh 2024
CM Vayoshri Yojana Labh 2024 विधानसभा निवडणुका तोंडावर आले असताना राज्य सरकारने राज्यांमध्ये नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि त्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले होते त्यानंतर राज्यांमधील 65 वर्षे वय तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली आहे … Read more