काइल वादळाचा मोठा धोका! अनेक शहरं बुडणार 18 तासात मोठा हाहा:कार Cyclone Kyle

Cyclone Kyle

Cyclone Kyle : अटलांटिक महासागरात फ्लोरिडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे अमेरिका आणि कॅनडाच्या किनारपट्टीवर या आठवड्याअखेर जोरदार पाऊस आणि वाऱ्यांचा धोका निर्माण झाला आहे. ही प्रणाली जर पुरेशी संघटित झाली तर तिला ‘काइल’ (Kyle) हे नाव मिळू शकते. सध्या ही एक संभाव्य ट्रॉपिकल किंवा सबट्रॉपिकल स्टॉर्म म्हणून पाहिली जात आहे. हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार … Read more