चुकीची ई-पीक पाहणी, गुन्हे दाखल होणार? DCS MH EPeek Pahani
DCS MH EPeek Pahani : खरीप हंगाम २०२६ मध्ये महाराष्ट्रात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) अॅपद्वारे ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. ११ ऑगस्ट २०२६ पासून ही पाहणी सुरू झाली असून, १०० टक्के पिकांची तपासणी ई-पीक सहाय्यकांद्वारे करण्यात येत आहे. या सहाय्यकांना शेतात जाऊन पिकांचे मूळ फोटो काढून अपलोड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पण … Read more