e panchanama राज्यात पीक नुकसान भरपाईसाठी ई-पंचनामा प्रकल्पाची अंमलबजावणी

e panchanama

e panchanama शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार राज्यात ई-पंचनामा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार असून, त्यामुळे पीक नुकसानभरपाई तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्ति चा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ति मुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. … Read more