शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार 80% अनुदान!पहा सविस्तर माहिती subsidy for drones.

krushi drone application

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वाप subsidy for drones : भारतीय शेतीत दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती पद्धतींपासून आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. ड्रोन तंत्रज्ञानामुळे फवारणी, पाणी व्यवस्थापन, पीक निरीक्षण, माती परीक्षण अशा गोष्टी अधिक सोप्या आणि अचूक पद्धतीने करता येतात.पारंपरिक …

Read more