ई श्रम कार्ड धारकांना कसे व कधी मिळणार 3000 रुपये महिना. E SHRAM CARD
E SHRAM CARD भारत केंद्र सरकारने देशातील असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी व असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी. देशांमध्ये असंघटित कामगारासाठी ई श्रम कार्ड योजना लागू केली या कार्डच्या माध्यमातून देशात असणाऱ्या विविध असंघटित कामगारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी एक ओळखपत्र तयार करून दिले जाते. मागील बरेच दिवसापासून आपण पाहत आहोत की ई श्रम कार्ड अंतर्गत 3000 हजार रुपये … Read more