February rule change 1 फेब्रुवारी पासून या नियमांत होणार बदल.
February rule change फेब्रुवारी महिना सुरू होत आहे आणि यासोबतच काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. गॅस सिलेंडर दर, यूपीआय व्यवहार, बँकिंग नियम, विमान प्रवास खर्च आणि कारच्या किमती या सर्व गोष्टींमध्ये बदल होणार आहेत, जे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. सरकारी नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला काही दराबाबत किंवा टॅक्स बाबत निर्णय घेतले जातात. … Read more