शेतकऱ्यांना खत दरवाढीचा मोठा झटका! उत्पादन खर्च आणखी वाढणार? Fertilizer Price Hike
Fertilizer Price Hike : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा चिंतेची बातमी आहे. रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली असतानाच बळीराज्याचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका गोणीमागे (५० किलो) शेकडो रुपयांची दरवाढ झाल्याने शेतीचा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या वाढणार आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच एनपीके आणि मिश्र खतांच्या किमतीत २२५ …