gharkul beneficiary free electricity शासनाच्या घरकुल योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.
gharkul beneficiary free electricity शासनाच्या घरकुल योजनेतील रहिवाशांना सौर ऊर्जा च्या मदतीने मोफत वीज देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील प्रेसक्लबमध्ये झालेल्या ‘मिट दे प्रेस’ कार्यक्रमात त्यांनी या योजनेबाबतचे नियोजनही सांगितले. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या अफलातून योजनेबाबत जाणून घेऊया. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २० लाख घरे gharkul beneficiary free … Read more