राज्यात 25-26 सप्टेंबरला कोठे पडेल जोरदार पाऊस? पंजाबराव डख हवामान अंदाज Havaman Andaj Today
Havaman Andaj Today : आज २५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील विविध विभागांसाठी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर राज्याच्या इतर भागांत विखुरलेला पाऊस किंवा कोरडे हवामान राहण्याची चिन्हे दिसत आहेत. २६ सप्टेंबरनंतर मात्र राज्यात सुमारे १० … Read more