internet news भारतात इंटरनेट बंद होणार! तातडीची कामे आत्ताच उरकून घ्या, नाहीतर उशीर होईल
internet news आजच्या डिजिटल युगात इंटरनेट ही फक्त सुविधा नाही, तर आपल्या रोजच्या जीवनाचा, व्यवसायाचा, बँकिंगचा, शिक्षणाचा आणि सरकारी कामांचा कणा बनला आहे. पण मध्य पूर्वातील वाढत्या युद्ध आणि अशांततेच्या छायेत आता भारताच्या इंटरनेट सेवेवर मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, या प्रदेशातील संघर्षामुळे महत्त्वाच्या अंडरसी केबल्सला नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशातील मोठ्या …