Ladki Bahin Yojana राज्यातील लाडक्या बहिणीच्या घरी कार आहे का ? हे तपासण्यासाठी अंगणवाडी सेविका येणार घरी !
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अडीच कोटीहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. मात्र,आता शासनाने लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका येऊन चार चाकी गाडी आहे का?हे तपासणार आहे. ज्या घरी तपासणी करत असताना चार चाकी गाडी …