Ladki bahin yojana update: लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये महिना.
Ladki bahin yojana update: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. अर्ज करण्यासाठी महिलांना कागदपत्रांमध्ये शिथीलता दिल्यामुळे राज्यातील अडीच कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर केले. निवडणुका पार पडल्यानंतर शासनाने या योजनेच्या नियमवर बोट ठेवण्याचे काम सुरू केले. यातूनच आता … Read more