या महिलांना मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज.. Lakhapati Didi Yojana
Lakhapati Didi Yojana : आजच्या काळात अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे स्वप्न पाहतात. याच दिशेने केंद्र सरकारने दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (DAY-NRLM) अंतर्गत लखपती दीदी ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचे मुख्य ध्येय आहे – स्वयं सहाय्यता गटातील (SHG) महिलांची कुटुंबाची वार्षिक उत्पन्न किमान … Read more