लखपति दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज

लखपति दीदी योजना

  लखपति दीदी योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    नमस्कार महिला भगिनींनो खास करून आता महिलांसाठी लखपती होण्याची संधी या योजनेचे माध्यमातून महिलांना मिळत आहे. महिलांकरिता केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकीच एक योजना आहे आणि प्रत्येक महिलेला लखपती दीदी होण्याची जिद्द महिलांमध्ये केंद्र सरकार आणत आहे प्रत्येक ग्रामीण भागातील महिला तेव्हा अशा ठिकाणच्या महिलांना  स्वतःच्या घर प्रपंचासाठी  शेती म्हणा किंवा मोलमजुरी म्हणा करावीच लागते त्या सर्व परिस्थितीमध्ये गोंधळून गेलेल्या असतात त्यामध्ये आता या ठिकाणी सुद्धा आणि ग्रामीण भागांमध्ये सुद्धा बचत  गट खूप चांगल्या प्रकारे जोडत आहेत.  बचत गटांमधील महिलांना लखपती दीदी होण्याची संधी मिळत आहे. आणि बचत गटातील महिलांना लखपती दीदी मानले जाते. खास करून महिलांकरिता केंद्र सरकारने व राज्य सरकारने ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना रोजगार मिळावा म्हणून महिला लखपती दीदी व्हाव्यात  लखपती दीदी योजना सुरू केली आहे. लखपती दीदी च्या माध्यमातून दीड लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जात आहे.

लखपति दीदी योजना

अधिकृत संकेतस्थळ https://lakhpatididi.gov.in/hi/

 त्याकरिता महिलांना सक्षम करण्याकरिता लखपती दीदी करण्यासाठी लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. ही योजना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2023 रोजी सुरू केली. याच योजनेमार्फत महिलांना 3 कोटी

    महिलांना  स्वयंरोजगार चालू करण्याकरिता 1 ते 2 लाख रुपयापर्यंत मदत महिलांना दिली जात आहे. त्याचबरोबर आपल्या महिलांना कौशल्याचे आणि आर्थिक प्रशिक्षण  देण्यात येणार आहे ड्रोन रिपेरिंग, प्लंबिंग करणे LED बल्ब तयार करणे. अशी टेक्निकल कामे लखपती दीदी माध्यमातून शिकवले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी महिला बचत गट असायला पाहिजे.

  आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी त्यांच्या भाषणामध्य 1 फेब्रुवारी रोजी घोषणा दिली की नऊ कोटी महिलांबरोबर 83 लाख बचत गट सामाजिक ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत यासाठी जवळजवळ एक कोटी महिलांकरिता लखपती दीदीचा फायदा झालेला आहे आणि होतहि आहे. या योजनेबद्दलचे मोठे यश बघून आपले केंद्र सरकारकडून लखपती दीदी योजनेचे टार्गेट 2 कोटीवरून तीन कोटी करण्यात आलेले आहे.

लखपति दीदी योजना उद्दिष्ट

   आर्थिक दुर्बल घटकातील गरीब परिस्थितीतील महिलांना  पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज  ह्या योजनेमार्फत चे पहिले उद्दिष्ट आहे. जेणेकरून महिलांना त्यांना आर्थिक अडचणी पासून किंवा आर्थिक समस्या पासून  कोणतीही चिंता न करता  व्यवसाय सुरू करण्यास आणि व्यवसायामध्ये मोठे बदल घडण्यास किंवा वाढवण्यासाठी सक्षम बनवते.

लखपति दीदी योजना फायदे

  • या योजनेमार्फत महिलांना  चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाते  त्यामुळे त्यांचे कौशल्य वाढत्या व आर्थिक दृष्ट्या स्वालंबी बनतात  त्याच्यामध्ये  महिला बचत गटाशी जोडल्या जातात.
  •  ही योजना आहे या योजनेमध्ये  20000 नवीन महिलांकरिता स्वयंसहायता बचत गटांमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळते महिलांना स्वतःची व्यवसाय सुरू करण्यासाठी  त्यांना स्वालंबी बनवण्यासाठी  व्यवस्थापित करण्यासाठी प्रोत्साहन करते.
  •  ही जी योजना आहे ती छोट्यात छोट कर्ज सुद्धा मिळवून देते त्यामुळे महिलांसाठी शिक्षण व्यवसाय बाकी वेगवेगळ्या महत्त्वाच्या गरजांसाठी लहान कर्ज अगदी सहजपणे मिळते.
  • अनेक वेगवेगळ्या ठिकाणी  भरवलेल्या विभागीय आउटलेट्स याचबरोबर  ग्रुप लेलव्यांमध्ये  महिलांनी मेहनत करून उत्पादन काढले आहे  त्या उत्पादनाची विक्री होण्यास मोठी मदत होते.

लखपति दीदी योजना पात्रता

  • लखपती दीदी योजनेचा  लाभ घेण्याकरिता लाभार्थी हा मूळ भारत  देशाचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  •  तसेच या योजनेमार्फत अर्जदाराचे वयोमर्यादा  18 ते 50 वर्षापर्यंत  असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • लाभार्थी हा  स्वयंसहायता गटामध्ये  सहभागी असणे महत्त्वाचे आहे. हेच नियम महिला सक्षमीकरणावर अधिक भर देतात.
  • लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे. 

आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  •  आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  •  उत्पन्नाचा दाखला
  • नोंदणीक्रत मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  •  बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज आकाराचा फोटो

लखपति दीदी योजना अर्ज प्रक्रिया

  • या योजनेकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला बालविकास कार्यालयामध्ये जावं लागणार आहे.
  • तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर  तुम्हाला लखपती दीदी योजनेचा फॉर्म कार्यालयामधून घ्यायचा आहे.
  • कार्यालया मधून फॉर्म घेतल्यावर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला तेथे भरायचे आहे. आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे जोडा.
  •  सर्व कागदपत्रे  अर्ज जमा करून त्याच कार्यालयामध्ये व्यवस्थितपणे जमा करायचे आहे. आणि त्यानंतर  अर्ज केलेली पावती  त्यांच्याकडून घ्यायची आहे.
  •  महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीनुसार तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑफलाइन अर्ज करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  1. या योजनेसाठी वयाची अट काय आहे?
  •  या हे लिहिण्यासाठी वयाची 18 ते 50 अशी आहे.
  1. लखपती दीदी योजना कोणी सुरू केलेली आहे.?
  •  लखपती दीदी ही योजना भारत सरकारच्या  ग्रामीण विकास विभागाने  सुरू केली आहे.

    लखपति दीदी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील महिलांना विविध योजना राबवत आहे. महिला सक्षमिकरण वाढवण्यासाठी सरकार कडून विवध उपक्रम राबवले जातात. ज्या मधून देशातील स्वयं सहाय्यता समूहात सहभागी असणाऱ्या महिलांना विविध योजनेच्या माध्यमातून लखपति करण्याचा सरकार चा हेतु आहे. 

Close Visit Batmya360