75% अनुदानावर 10 शेळी मेंढी गट ? राजे यशवंतराव होळकर महामेष योजना Mahamesh Scheme

Mahamesh Scheme

Mahamesh Scheme : शेतकरी आणि पशुपालकांमध्ये सध्या एक बातमी जोरात चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत १० शेळ्या आणि एक बोकड ७५ टक्के अनुदानावर मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे – ही योजना खरी आहे का? अर्ज कुठे करायचे? किती अनुदान मिळेल? आणि मूळ शासन … Read more