शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा: शेतजमिनीवर मुद्रांक शुल्क माफ Maharashtra Gazette 2026
Maharashtra Gazette 2026 : देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा दिलासा दिला आहे. ४ ऑगस्ट २०२६ रोजी महसूल विभागाने जारी केलेल्या अधिकृत राजपत्रानुसार (Gazette Notification) शहीद सैनिकांच्या विधवा आणि कायदेशीर वारसांना शेतजमीन हस्तांतरणावर संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय? शहीद सैनिकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना शासनाने …