Ladki bahin Yojana Update :लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट! 40 लाख लाभार्थी महिला ठरणार अपात्र ,काय आहे कारण…
Ladki bahin Yojana Update : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. या महिलांसाठी आता एक वाईट बातमी समोर आलेली आहे. कारण की आता राज्य सरकारने या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची काटेकोरपण पडताळणी होत आहे.आणि या योजनेअंतर्गत लाभ घेत असणाऱ्या 9 लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून काढून …