Mock drill मॉक ड्रिल म्हणजे काय? – सोप्या भाषेत समजून घ्या
Mock drill पहलगाम हल्ला झाल्या नंतर देशांतील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क होत आहेत. देशांतील युद्धसदृश सारख्या परिस्थितीला समोरे जाण्यासाठी. गृह मंत्रालयाने दिनांक 7 मे रोजी माँक ड्रिल घेण्याचे आयोजन केले आहे. मॉक ड्रिल म्हणजे नेमक काय असते आणि हे कोनत्या ठिकाणी घेतले जाणार याची माहिती घेवूया. मॉक ड्रिल म्हणजे एक सराव असतो. आपत्कालीन परिस्थिती – …