Farmer ID नमो शेतकरी आणि पीएम किसान च्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक….!
Farmer ID : केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जातात. तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये या प्रमाणामध्ये दिले जातात.म्हणजेच या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी …