OTS कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! 2 लाख रुपयांचा लाभ घेण्यासाठी हे काम करा? OTS krjmafi yadi

OTS krjmafi yadi

OTS krjmafi yadi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेतील पात्र शेतकरी लाभार्थ्यांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे. मात्र, या लाभासाठी शेतकऱ्यांना … Read more