kharip pik vima: खरीप पिक विम्याचे सरकारकडून 3,265 कोटी मंजूर…! या जिल्ह्याला मिळाला सर्वात जास्त लाभ

kharip pik vima

kharip pik vima : राज्य सरकारने 2024 च्या खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत तब्बल 3 हजार 265 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.kharip pik vima आतापर्यंत जमा करण्यात आलेली भरपाई आतापर्यंत पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत 2 … Read more

pik vima: आता पिक विमा योजनेत नुकसान भरपाई मध्ये मोठे बदल… काय आहेत निकष..? जाणून घ्या!

pik vima

pik vima : मागील काही वर्षांमध्ये एक रुपयात खरी पिक विमा योजनेत अनेक घोटाळे, गैरप्रकार आढळून आले, त्यामुळे सरकारने यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून आता फक्त पीक कापणी प्रयोग वर आधारितच नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि विमा हप्ता दोन ते पाच टक्के आकारण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या गैरप्रकार आला कुठेतरी आळा … Read more

Kharipf Pik Vima 2024: शेतकऱ्यांना दिलासा अखेर पिक विमा वाटप सुरु..!

Kharipf Pik Vima 2024

Kharipf Pik Vima 2024 : शेतकऱ्यांना दिलासा अखेर पिक विमा वाटप सुरु..!मागील बऱ्याच दिवसापासून पिक विम्याचा विषय चर्चेचा आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 31 मार्च 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा जमा केले जाईल असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 31 मार्च 2025 पूर्वी पिक विमा जमा होईल अशी अपेक्षा लागली … Read more

pik vima watap: सरकारने रक्कम मंजूर करूनही शेतकऱ्यांना काय मिळाला नाही पिक विमा.

Pik vima watap

Pik vima watap: महाराष्ट्र राज्य शासनाने विमा कंपन्यांना शासनाचा हिस्सा रक्कम वाटप करण्याबाबत शासन निर्णय काढून देखील; शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा का वाटप केला जात नाही. याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारकडून मागील सहा दिवसांपूर्वी विमा कंपन्यांना रक्कम देण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला. या शासन निर्णयाच्या माध्यमातून पिक विमा कंपन्यांना शासनाने रक्कम … Read more

Pik vima new rule: पिक विमा योजनेतील बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचे की तोट्याचे…

Pik vima new rule

Pik vima new rule राज्य शासनाने पिक विमा योजनेमध्ये नियम बदल करत नवीन नियमावली जाहीर केले आहे. या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा होणार हा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. आज आपण शासनाने पिक विमा योजने संदर्भात निर्गमित केलेली नवीन नियम आणि या नियमांचा शेतकऱ्यांना फायदा होणार किंवा तोटा होणार याबद्दलची … Read more

pik vima takrar: पिकाचे नुकसान झालंय अशी करा पिक विमा कंपनीकडे तक्रार..

pik vima takrar

pik vima takrar: राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील शेती पिकांचे तसेच फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी आपली पिक विमा तक्रार पिक विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. पिकाची नुकसान तक्रार सादर केली तर शेतकऱ्यांना पिक … Read more

pik vima watap update: शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप 2024 चा पिक विमा जमा होण्यास सुरवात.

pik vima watap update

pik vima watap update मागील बऱ्याच दिवसापासून चर्चेचा असणारा विषय आणि शेतकरी प्रतीक्षेत असलेला खरीप 2024 अंतर्गत चा पिक विमा वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. अधिवेशनादरम्यान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा केली जाईल अशी माहिती दिली होती. यावरच पुढील प्रक्रिया पार पाडत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक … Read more

pik vima yojana: पीक विमा योजनेत होणार मोठे बदल पीक विमा मिळणार 4 ते 8 दिवसात.

pik vima yojana

pik vima yojana शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी देशात पंतप्रधान पिक विमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण मिळते. शेतीमालाचे व शेत पिकाचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून पिक विमा योजना सुरू करण्यात आली. केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेला राज्य शासनाने अधिक बळकटी देत एक रुपयात पिक … Read more