शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 12 हजार रुपयाचा लाभ आता 15 हजार रुपये होणार; लवकरच घेणार निर्णय. pm kisan 9000 rupees

pm kisan 9000 rupees

pm kisan 9000 rupees शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणारा एकूण बारा हजार रुपयांचा निधी आता पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सोमवारी दिली आहे . शेतकरी मानधन वाढ करण्याबाबत फक्त विविध माध्यमातून मागण्या करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार कडून अजून तरी …

Read more