PMFBY Whatsapp Number: एक नंबर सेव करा आणि तुमच्या व्हॉट्सॲपवर पहा पिक विम्याचे स्टेटस .

PMFBY Whatsapp Number

PMFBY Whatsapp Number : सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये महाराष्ट्र शासनाने “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही नावीन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत रब्बी हंगाम 2024 साठी केवळ एका रुपयात पीक विमा उपलब्ध करून देण्यात आला आहे. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना जलद आणि सुलभ सेवा देणे.हा आहे . डिजिटल क्रांती: … Read more