ration kyc deadline: रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी मुदतवाढ; पहा अंतिम तारीख आणि प्रक्रिया.
ration kyc deadline : मागील बऱ्याच दिवसापासून रेशन कार्ड ची केवायसी प्रक्रिया सुरू आहे. सरकारकडून यासाठी 31 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु अनेक नागरिकांना यामध्ये विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या अडचणीचा विचार करत सरकारने केवायसी करण्यासाठी आणखी kyc मुदतवाढ दिलेली आहे. सरकारकडून रेशन कार्डधारकांना आपली …