RTE Result : RTE निकाल जाहीर अशी पहा निवड यादी 2024-2025
RTE निकाल जाहीर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे की आज दिनांक 20-7-2024 या रोजी RTE चा निकाल जाहीर झालेला आहे. मागील दोन ते तीन महिन्यापासून या रिझल्टची बरेचसे पालक वाट पाहत होते. ज्या पालकांनी आपल्या मुलांचा RTE चा फॉर्म भरलेला आहे. पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे मागील दोन ते …