ladaki bahin news: आता लाडक्या बहिणीचे उत्पन्नाची होणार तपासणी…. या महिलांचा लाभ होणार बंद..
ladaki bahin news : या आधी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना चार चाकी वाहनाच्या निकषातून वगळण्यात आलेले आहे. ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याची प्रक्रिया शासनाने पूर्ण केली आहे. आता राज्य शासन लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची (ladaki bahin news) तपासणी देखील करणार आहे. उत्पन्नाच्या तपासणी दरम्यान … Read more