उन्हाळी कांदा लागवड? ही एक चूक केली तर कांदा येणारच नाही! summer onion cultivation
summer onion cultivation : उन्हाळी कांदा (रब्बी कांदा) लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे. अनेक शेतकरी रोपवाटिका टाकण्याची आणि लागवडीची तयारी करत आहेत. पण यंदाही काही शेतकरी एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण पीक गमावतात. कांदा फुगणारच नाही, पात जास्त वाढेल किंवा कंद लहान राहील. आजच्या ब्लॉगमध्ये उन्हाळी कांदा लागवडीचे संपूर्ण मार्गदर्शन आणि ती महत्त्वाची चूक टाळण्याचे उपाय … Read more